Добавить
Уведомления

भारत व अन्य देश //पाठ क्र ५ वा// राज्यशास्त्र// eyata 9vi

नमस्कार विद्यार्थी मित्र मैन्त्रिणिनो ..... आपल्या सर्व्यांचे Mission Marathi या आपल्या educational Channel वर स्वागत आहे...... मित्रांनो आजच्या Video मध्ये आपण एकाच Video मध्ये इयत्ता ९ वि इतिहास या पुस्तकातील राज्यशास्त्र या घटकातील पाठ क्रमांक ५ वा ''भारत व अन्य देश'' या पाठाचे वाचन या अधेयन करणार आहोत. हा पाठ तुम्हाला द्वितीय सत्रात ०७ गुणांसाठी व विकल्पासह १० गुणांना विचारला जाणार आहे. आजपासुन रेगुलर इयत्ता ९ वि व १० वि चा अभयस करण्यासाठी आजच Mission Marathi या Channel ला Subscribe करून घ्या . व तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला comment box मध्ये जरूर कळवा ...भेटूया पुढच्या Video मध्ये तो प्रयन्त .. जय हिंद जय महाराष्ट्र

12+
15 просмотров
2 года назад
19 апреля 2024 г.

, чтобы оставлять комментарии